Other

  • img
    ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी तयार

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Local Body Election) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. ही यादी 40 नावांची असून त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, आदेश बांदेकर, सुषमा अंधारे, किरण माने (Kiran Mane) आणि शरद कोळी (Sharad Koli) यांच्या नावाचाही समावेश आहे....

  • img
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते, रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य

    Rupali Thombre : पुण्यातून अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुढच्या 1 मिनिटात ट्विट करुन राजीनामा देते असंही त्या म्हणाल्या आहेत. राजीनामा दिल्यानंतर पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे सगळ्यांच्या समोर आणणार असल्याची ...

  • img
    लाडक्या बहिणींना शेवटची संधी, E KYC ची मुदत काही दिवसातच संपणार

    Ladki Bahin Yojana E-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो. आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेही आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

  • img
    ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका

    मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आज शिवसेना पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आपल्या स्टाईलने भाषण करत भाजपा आणि सरकारवर निशाणा साधला. तर, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक यादीतील घोळ पुराव्यासह दाखवून देत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले....

  • img
    आशिष मदान यांच निलंबन बेकायदेशीर, NCP त खळबळ

    नागपूर : परखड मत व्यक्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यापारी व उद्योग विभागाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष आशिष मदान यांच निलंबन करण्यात आलं आहे. नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी त्यांच निलंबन केल असून ते बेकायदेशीर आहे. ...

Previous Post