'खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कतिक महोत्सव 14 व 15 फेब्रुवारी रोजी आयोजन, अ भिनेत्री पडिनी कोल्हापुरे व गायक सुरेश वाडकर यांची उपस्थिती

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2026-02-10 17:31:36
img

नागपूर : जेष्ठ नागरिकांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्यात सकारात्मकता यावी, त्ांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रस्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, या उद्देशाने केद्रीय मंत्र मा, श्री. नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्तामेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते.

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या महोत्सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे, या पूवीं ज्येष्ठ दिपदर्शक राजदत्त अभिनेते जितेंद्र, मिथुन चक्रवती, गीतकार समीर, गायक नितीन मुकेश, शिवा चौधरी, अ भिनेत्री वंदना गुसे, अभिनेते शेखर सेन, गायक अनुप जलोटा असे अनेक दिम्गज कलाकारांनी या महोत्सवात आपली उपस्थिती लावली आहे, यंदाचा हा महोत्सव 14 व 15 फेब्रुवारी दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह़, रेशीमबाग येथे होणार आहे. शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता हिंदी व मराठी चित्रपटांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणारी व तीनदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध अ भिनेत्री पधिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्राटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंद्रीय मं्री मा. श्री. नितीन गडकरी राहतील तर ज्येष नेते श्री दत्ता मेघे प्रामुख्याने उपस्थित राहतील. उद्वाटन सत्रानंतर संगीत अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचा सुगम संगीतांचा कार्यक्रम होईल, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ताजी मेघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी, 15 तारखेला सकाळी 10.30 वाजता ्रसिद्ध कवी,गीतकार, संगीतकार जोडी सलील कुळकर्णी व संदीप खरे यांचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम "आयुष्यावर बोलू काही' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अ भिनेत्री, लेखिका व सामाजिक कार्यकतीं निशिगंधा वाड यांचीदेखील उपस्थिती राहील. याशिबाय, या दोन दिवसीय महोत्सवात विविध क्ष्रात उत्कृष्ट कार्य करणा-या व समाजाच्या विकासात महल्वाचे योगदान देणा-या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दोन्ही दिवसांच्या कार्ंक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असला तरी पासेस अनिवार्य राहतील. या नि:शुल्क पासेस सुरेश भट सभागृह तसेच, ज्ये्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्यालय आणि श्री नितीन गडकरी यांचे खामला येथील जनसंप्क कार्यालय येथून दुपारी 12 ते4 यावेळात प्रापत करता येतील. या महोत्सवाचा ज्यष्ठ नागरिकांसह सर्ांनी आनंद ष्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्यांध्यक्ष दत्ताजी मेघेयांनी आणि सर्व ट्रस्टंनी केले आहे.

Related Post