होमगार्ड यशवंत शाहू यांचे अकस्मात निधन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-08-04 23:22:27
img

नागपूर : परीमंडळ क्रमांक 1 मधील कार्यरत होमगार्ड सैनिक यशवंत शाहू यांचे आज 4 ऑगस्ट रोजी मानकापूर येथे आकस्मिक निधन झाले.

अनिल मस्के साहेब (जिल्हा समादेशक होमगार्ड नागपूर तथा अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर) यांनी परिपूर्ण माहिती घेतली. झालेल्या घटनाचे दुःख व्यक्त केले. माननीय जिल्हा समादेशक साहेबांनी तात्काळ मासुरकर साहेबाला सांगून हॉस्पिटल येथे रवाना केलं मा. राजकुमार मासुरकर (केंद्र नायक) सर नागपूर प्रत्यक्ष जाऊन इंदिरा गांधी रुग्णालय हॉस्पिटल येथे सह निशा केले व त्यांच्या परिवाराला सांत्वना दिली आणि होमगार्ड कार्यालयाकडून जे अनुदान असेल ते आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या परिवाराला मिळून देऊ असे साहेबांनी त्यांच्या परिवारास सांगितले तसेच मा. अनिल यादव (प्रशासकीय अधिकारी) त्यांनी पण आपल्या भावना व्यक्त केला

सर्व परिमंडळ अधिकारी क्रमांक 1,2,3,4,5व विभाग प्रमुख, वरिष्ठ मानसेवी अधिकारी आणि नागपूर शहर होमगार्ड सैनिक यांच्या सर्वाकडून स्वर्गवासी झालेले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. श्री के एच मस्के (समादेशक अधिकारी पथक नागपूर)

Related Post