जेष्ठ पत्रकार रणजित मेश्राम यांचं निधन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2026-03-04 13:06:12
img

झुंझार पत्रकार,अभ्यासू आंबेडकरिय पुढारी ,प्रभावी वक्ता आणि आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक रंजीत मेश्राम यांचे आज दिनांक 4 मार्च 26 ला सकाळी 8.30वाजता दुखद निधन झाले. आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर एंड लिटरेचर परिवारा तर्फे विनम्र आदरांली.


Related Post