Thu Sep 24 06:45:54 IST 2026
अमेरिका : येथील युटा व्हॅली विद्यापीठातील कॉलेज महोत्सवादरम्यान चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, ज्याने देशभरात खळबळ उडाली आहे. चार्ली हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तरुण नेते होते, जे रूढीवादी विचारसरणीच्या तरुण पिढीचे प्रेरणास्थान होते....
मुंबई : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, मॉरिशसमधील कॅन्सर उपचारात आता नागपूरचा फार मोठा सहभाग राहणार आहे....
मुंबई : शिल्पकला क्षेत्रावर आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरणारा तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री, महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ शिल्पकार डॉ. राम सुतार यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे....
मुलं सज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दिली. तसेच इतकंच नाही तर आपल्याला या व्यवहाराची दुरान्वयाने कल्पना नव्हती असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच खरंतर खरेदीखतच व्हायला नको होतं. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितले की नियमानुसार चौकशी होऊ द्या....
नागपूर : भारतातील आघाडीची तंत्रज्ञान आणि एआय-सक्षम गृहअंतर्गत सजावट ब्रँड होमलेनने रेवती नगर येथे नागपूरमधील विद्यमान एक्स्पिरियन्स सेंटरला पूरक ठरणाऱ्या आपल्या दुसऱ्या एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन करून शहरातील आपली उपस्थिती आणखी दृढ केली आहे....
नागपूर : अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड (एबीडी) या भारतातील अग्रगण्य स्पिरिट्स कंपनीने आज आपली नवीन प्रीमियम व्हिस्की ‘द इंडियन एडिट’च्या लाँचची घोषणा केली....
दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान ने अपने वार्षिक खेल दिवस 2025-26 को विद्यालय के भव्य मैदान में बड़े उत्साह और उमंग के साथ मनाया। यह ऊर्जा, अनुशासन और खेल भावना का एक जीवंत और उत्कृष्ट प्रदर्शन था। इस समारोह में अर्जुन पुरस्कार और गुरु द्रोणाचार्य पुरस्कार से सम्मानित विजय मुनिश्वर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे, जिससे कार्यक्रम की भव्यता और भी बढ़ गई। ...
नागपुर : अखिल भारतवर्षीय माहेश्वरी युवा संगठन के तत्वावधान में, विदर्भप्रादेशिक माहेश्वरी युवा संगठन के आयोजकत्व में, नागपुर जिला माहेश्वरी युवा संगठन के आतिथ्य में तथा विदर्भ माहेश्वरी स्पोर्ट्स एसोसिएशन के सहयोग से Solar Industries India Ltd प्रस्तुत - AIMs 2025 राष्ट्रीय खेल महोत्सव एवं बिज़नेस कॉन्क्लेव का भव्य आयोजन आगामी 26, 27 एवं 28 दिसंबर 2025 को नागपुर में किया जा रहा है।...
नागपूर : 76 वर्षीय महिला रुग्ण पेसमेकरच्या संसर्गासोबतच पेसमेकरची वायर वारंवार जागेवरून सरकणे, हृदयविकार आणि रक्तात संसर्ग पसरणे (सेप्टिसीमिया) अशा अनेक गंभीर समस्यांशी झुंज देत होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक उपचाराचा निर्णय खूप महत्त्वाचा होता....
नागपूर : ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल या भारतातील सर्वात मोठ्या शाळांच्या शृंखलेने आज गो-कॉस्मो या भारतातील सर्वात मोठ्या खगोलशास्त्र महोत्सवाचे आयोजन केले होते. यामुळे नागपुरातील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाबद्दल कुतूहल आणि उत्साह निर्माण झाला आहे. ...
Nagpur : Delhi Public School MIHAN successfully hosted the fourth edition of Literary Odyssey – A Feast for the Mind, an inter-school English literary festival that brought together students from various schools for a vibrant celebration of language, creativity, and critical thinking. The event featured a range of engaging competitions that showcased participants' confidence, imagination, and ...
नागपूर : वाघमारे मसाले आणि सुप्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर तर्फे आयोजित सावजी फूड फेस्टिवल पुन्हा एकदा आपल्या भेटीला नागपुरात आला आहे. २४ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत, सायंकाळी ६ ते १० या वेळेत, अलंकार टॉकीज चौकाजवळील इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स येथे नागपूरकरांना सावजी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल....
नागपूर : विश्वास नांगरे पाटील यांची बदली करण्यात आली असून नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्त कऱण्यात आलं आहे....
मुंबई : फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Phaltan Doctor Suicide) प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे....
नागपूर : नागपूरमध्ये एकदिवसीय परिषद आयसीएसआय नागपूर चॅप्टरतर्फे 20 मार्च 2026 रोजी नागपूरमध्ये एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेचा विषय– एसएमई आयपीओ: संधी आणि कंपनी कायदा 2013 अंतर्गत महत्त्वाचे अनुपालन आहे....
MPSC Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. ...
नागपूर, दि. 30 राज्यात ब-याच जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस, दुबार पेरणी आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर पीक नोंदणी करण्यात आलेली नाही. तसेच डिजीटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत राज्यातील एकूण ३६.१२ टक्के पिकांची नोंद झाली आहे. तरी, पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इत्यादी लाभांपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये ...
Bacchu Kadu Farmer Protest : शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद पाडला आहे. अशातच भंडाऱ्याचे प्रहारचे जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी (Farmer Protes...