Mon Nov 17 17:46:59 IST 2025
मुलं सज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दिली. तसेच इतकंच नाही तर आपल्याला या व्यवहाराची दुरान्वयाने कल्पना नव्हती असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच खरंतर खरेदीखतच व्हायला नको होतं. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितले की नियमानुसार चौकशी होऊ द्या.
त्यानंतरच दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यानंतर त्यांनी काल जमीन व्यवहार रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे आता कुठलीही कल्पना नसताना अजितदादांनी व्यवहार रद्दची घोषणा कशी? केली असा सवाल उपस्थित होत आहे. माझ्या कुटुंबाचा कोणताही व्यवहार झालेला नाही. तरीही पुणे जमीन व्यवहारासाठी चौकशी समिती बसवण्यात आळी आहे, अशी माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. माझी विनंती एवढी आहे की, जे खरं असेल ते दाखवा. पण जे खरं नसेल ते नका दाखवू,
शितल तेजवाणी फरार झाल्याची माहिती मिळतेय मग 42 कोटींची स्टँम्प ड्यूटी कोण भरणार ? असा प्रश्न झी 24 तासचे पुणे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी विचारलं असता अजित पवारांनी उत्तर दिलं की,पाच पैशाचा व्यवहार झाला नाही तर स्टँम्प ड्युटीचं काय ते चौकशीत समोर येईल ना. मी आता दोन दिवसांनी मुंबईला गेल्यावर पार्थला व्यवस्थित सल्ला देईल की बाबा हे झालंच कसं म्हणून... आणि मुलं शिकत आहेत. नियमावर बोट तेवून चालणारा कार्यकर्त्या आहे . मी उद्या मुंबईत जाऊन पार्थ ला सांगेन की ह्या प्रकरणावरून शिकल्या पाहिजेत. तज्ज्ञ माणूस असतो त्यांचं मार्गदर्शन घ्या म्हणून सांगतो