Thu May 01 15:50:37 IST 2025
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा सभा निवडणुकीत महायुती १४० तर महाविकास आघाडी ही १३२ जागांवर पुढे आहे. ही मते पहिल्या फेरीतील असून यात पोस्टल मतांचा सहभाग आहे.
राज्यात अटीतटीच्या सामना सुरू असून कोणाची सत्ता येणार याकडे जनतेचं लक्ष लागलेल आहे.