Mon Nov 23 00:56:09 IST 2026
नागपूर : सदभावना नगर प्लॉट नं. 62, झिंगाबाई टाकली येथील रहिवासी संजय बाबाराव भीलकर यांचे वयाच्या 55 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.
महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) समाजाचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी (ओबीसी) विभाग उपाध्यक्ष संत गाडगेबाबा यूथ फॉउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष यांचे
उद्या 21 नोव्हेंबर रोजी, शनिवारी सकाळी 10 वाजता. राहत्या घरुन मानकापुर घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुली व आई वडील असा बराच मोठा परिवार आहे.