Tue Oct 27 08:34:50 IST 2026
Nana Patekar Death News | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील निवासस्थानी बेशुद्धावस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
नाना पाटेकर हे 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांना पहाटे 5.20 वाजता मृत घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासणीनुसार, त्यांना कार्डियाक अरेस्ट आला होता.
हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा सुमारे 45 मिनिटे प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर त्यांना मृत घोषित करण्यात आले.