Tue Oct 27 08:34:54 IST 2026
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती यांचं आज मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका खासगी इस्पितळात निधन झाले. ही मध्यम क्षेत्रासाठी दुःखद घटना आहे.
सोसी ओटेक्नॉलॉजी आणि तंत्र तत्त्वज्ञानाच्या. तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता,कृत्रिम बुद्धिमतेचे मायाजाल युग, असे अनेक प्रसिद्ध साहित्यिक पुस्तके लिहिणारे विचारवंत पत्रकार यांच्या दिनांक 13/ 10/ 2026 रोजी वाडी फ्लाय वर अपघात झाल्यामुळे त्यांच्या ब्रेनला मोठा मार लागला होता त्यांना रामदासपेठ येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते परंतु गंभीर दुःखपात ब्रेनला लागल्यामुळे त्यांचा रात्री तीनच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिलिंद भाऊ कीर्ती गायधने परिवारात आपण या दुःखात सर्व सहभागी आहोत.. अंतिम दर्शन. प्लॉट न.103.गल्ली.6. जुने ज्ञानेश्वर नगर मानेवाडा रोड नागपूर.. अंतिम विधी. मानेवाडा घाट आज दि. 14/10/2026. *₹वेळ सायंकाळी 5.00. वा.