Thu Jan 01 21:38:17 IST 2026
नागपूर : काँग्रेसचा आणखी एक माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागला आहे.
त्यांचं नाव मनोज साबळे आहे. ते भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांनी प्रवेश केला.
भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी त्याचा शाल व श्रीफळ देवून त्यांचं स्वागत केलं आणि पक्षाची प्राथमिक सदस्यता देवून पक्षात प्रवेश केला.