Mon Nov 17 19:44:21 IST 2025
विकासाचा डंका वाजवत फेकसत्ताची सत्ता घेतली. चार-पाच जणांचा विरोध करण्यात ह्यात यांची गेली. सत्ता मिळताच विकास बासनात गुंडालून ठेवला. लहानग्याचा यांनी बापू-बापू केला.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांगण्यात यांची चढाओढ. नाही मिळत मान यांना करते पोरांसारखी ओढाओढ. आंतरराष्ट्रीय तर सोडाच गल्लीतल्या लायकीचे नाही. तरी सांगते जगाले कीर्ती मोठी माही.
यांची कीर्ती ऐकून जग तोंडात बोटं घालते. मला चांगलच म्हणा यासाठी कपडे लोकांचे फाडते. ======= रचना - एस टी साभार - फेकसत्ता दि 12/10/2016