Thu May 01 16:06:36 IST 2025
नागपूर महानगरपालिका च्या कार्यप्रणाली विरोधात विविध समस्यांच्या निवारण करण्याकरता नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री विकास भाऊ ठाकरे व आमदार अभिजीत दादा वंजारी यांनी मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांना समस्या बद्दल अवगत केले याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते