Thu May 01 16:11:25 IST 2025
नागपूर : मराठा समाजाने भोकरणमध्ये नेत्यांना गावबंदीचे लावलेले बॅनर रावसाहेब दानवे व त्यांचे आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या समर्थकांनी फाडले. त्यामळे त्यांना धडा शिकविणार असा मनोज जरांगे यांनी दिला.
घडलेला प्रकार चुकीचा आहे. मतदानासंदर्भात जागृती करण्यासाठी हे बॅनर नव्हते. ते नेत्यांना गावबंदीचे होते.
मराठा समाज या घटनेच समर्थन करीत नाही. निवडणुकीत त्यांना धडा शिकविला जाईल, असेही जरांगे म्हणाले.